शिष्यवृत्ती परीक्षा पास झाल्याबद्दल कुमारी संयोगिता सचिन अनंत कळवास यांचा शाळेच्या वतीने सत्कार

0शिष्यवृत्ती परीक्षा पास झाल्याबद्दल कुमारी संयोगिता सचिन अनंत कळवास यांचा शाळेच्या वतीने सत्कार


उस्मानाबाद : आश्रम शाळेत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पास झाल्याबद्दल कुमारी संयोगिता सचिन अनंत कळवास हिचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.


शिंगोली आश्रम शाळेचे मुख्याध्यापक शिंदे कुमंत भागवत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, हार, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक शेख अब्बास आली, श्री पडवळ.के.आर, जाधव चंद्रकांत, पाटील रत्नाकर, प्रशांत राठोड, शानिमे कैलास विजयकुमार कोकळगावकर, श्री दीपक खबोले मेसाई जवळगेकर, श्री सतीश कुंभार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी श्री वसंत भिसे, श्री गोविंद बनसोडे, श्री रेवा चव्हाण, श्री बबन चव्हाण, श्री सचिन अनंतकळवास व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)