जिल्हा माहिती कार्यालयात भारतीय संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन

0

जिल्हा माहिती कार्यालयात भारतीय संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन

        उस्मानाबाद,दि.26(जिमाका):- येथील जिल्हा माहिती कार्यालयात आज दि.26 नोव्हेंबर 2022 रोजी भारतीय सं‍विधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

          यावेळी उपसंपादक यासेरोद्दीन काझी, लिपीक नि टंकलेखक चित्रा घोडके, वाघमारे अनिल, शशिकांत पवार, श्रीकांत देशमुख तसेच इतर कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top