मराठवाडा शिक्षक मतदार संघाची बैठक भाजपा कार्यालय (प्रतिष्ठान भवन) उस्मानाबाद येथे संपन्न

0



मराठवाडा शिक्षक मतदार संघाची बैठक भाजपा कार्यालय (प्रतिष्ठान भवन) उस्मानाबाद येथे संपन्न..!

Osmanabad : मराठवाडा शिक्षक मतदार नोंदणी संदर्भात दिनांक ३१/१०/२०२२ रोजी भाजपा कार्यालय ( प्रतिष्ठान भवन ) उस्मानाबाद येथे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कौडगेमराठवाडा प्रभारी मनोज पांगरकरमराठवाडा शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण पाटीलभाजपा ‍जिल्हाअध्यक्ष नितीन काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस  धाराशिव जिल्हयातील भाजपा संस्था संघटनाभाजपा  शिक्षक आघाडीमहाराष्ट्र शिक्षक परिषदविद्याभारती संघटनाविजाभज आश्रमशाळा कर्मचारी संघटनाइंग्रजी संस्था संघटनाइत्यादी संस्थेचे व संघटनेचे  पदाधिकारी,‍ शिक्षकव कर्मचारी उपस्थित होते. 

या बैठकीचे प्रास्ताविक श्री. पांडुरंग लाटेमराठवाडा शिक्षक मतदार संघाचे प्रभारी व  जिल्हा संयोजक यांनी केले. तसेच या बैठकीस  जिल्हा संयोजक  सुधीर पाटीलविद्यानंद राठोडगणेश एडकेरावसाहेब कोळगेतालुका संयोजक सचिन पाटीलदिगबंर बंडगरप्रभाकर मुळेसुहास सरवदेसुभाष वसंतराव जगतापचंद्रकांत पवारअभय चालुक्यबाळू देवकर हजर होते.विविध  शिक्षक संघटनेचे  प्रतिनिधी विनोद राठोडभास्कर बोंदर,  प्रविण मुळेउमाकांत  कुलकर्णी, राम जोगदंड लक्ष्मण सुपनार इत्यादी हजर होत. त्याच बरोबर  शिक्षक मोठया संख्येन हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top