भाजपची विधानसभा निहाय आढावा बैठक संपन्न

0

मोदी@9 विधानसभा निहाय आढावा बैठक संपन्न

भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद महा-जनसंपर्क अभियान अंतर्गत मोदी@ भाजपचे जिल्हाद्यक्ष  नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश उपाध्यक्ष तथा मोदी@९ उस्मानाबाद जिल्हयाचे प्रभारी डॉ. अजित गोपछडे यांची उस्मानाबाद विधानसभेची कळंब- धाराशिव तालुक्याची बैठक उस्मानाबाद येथे संपन झाली..
यावेळी डॉ. उज्वला दहिफळे, सौ. सविता चाटे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सतीश दंडनाईक, संताजी चालुक्य, सुधीर अण्णा पाटील, युवराज नळे, मकरंद पाटील, सुरेश भाऊ देशमुख, सुनील तात्या काकडे, प्रवीण पाठक, राजाभाऊ पाटिल, शहराध्यक्ष राहुल काकडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर  व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तिथ होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top