गांजा सदृश्य अंमली पदार्थ वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल
उमरगा पोलीस ठाणे : मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत उपविभाग पोलीस अधिकारी उमरगा श्री. रमेश बरकाते यांचे आदेशाने दि.17.06.2023 रोजी 00.00 ते दि 18.06.2023 रोजीचे 05.00 वा. पर्यंत चौरस्ता उमरगा येथे पोलीस निरीक्षक श्री. राठोड, यांचे आदेशाने सफौ/499 सुर्यवंशी, पोलीस नाईक/1613 सय्यद, पोलीस अमंलदार /1752 घाटे, 1735/ भोरे, 1806 कांबळे असे नाकाबंदी करत असताना 04.30 वा. सु एक इनोवा कार क्र एपी 29 बी आर 1116 ही हैद्राबाद कडून आली असता तीस नाकाबंदी दरम्यान चेक करण्यासाठी थांबवली असता त्यामध्ये वाहन चलक व त्याच्या सोबत
सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नवनित कॉवत, मा. सहा. पोलीस अधीक्षक, रमेश बरकाते, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग उमरगा यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी- श्री. राठोड, सपोनि महेश क्षिरसागर, सफौ/499 सुर्यवंशी, पोलीस नाईक/1613 सय्यद, पोलीस अमंलदार /1752 घाटे, 1735/ भोरे, 1806 कांबळे,गहिनीनाथ बिराजदार, सिध्देश्वर बिराजदार यांच्या पथकाने केली. पुढील तपास सपोनि कासार करत आहे.