उस्मानाबाद शहरातील नागरिका करिता आरोग्य शिबिर संपन्न , Health Camp
उस्मानाबाद : ( osmanabad MLA kailash patil )
आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहरातील रणसम्राट चौक येथे प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिका करिता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रणसम्राट चौक येथे तांबरी विभागातील प्रभाग क्रमांक 08 मधील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी डॉ संजय यादव,डॉ.ए.एस.चव्हाण, डॉ.रणजित आवटे यांनी नागरिकांची आरोग्याची तपासणी केली यामध्ये बी.पी., शुगर,कान, नाक, घसा,तसेच डोळे तपासून तात्काळ चष्मे ही यावेळी वाटप करण्यात आहे. अश्या विविध रोगांचे निदान करून औषधोपचार वाटप करण्यात आले यावेळी प्रभागातील 207 व्यक्तींनी या तपासणीचा लाभ घेतला या आरोग्य शिबिरासाठी रणसम्राट प्रतिष्ठानाचे पदाधिकारी यांच्या सह प्रभागातील अभिराज कदम, अशोक लोमटे, श्रीकांत माळी, विशाल घोलप, सूर्यकांत भोसले, सिध्दांत नरवडे, अनिकेत आगलावे,अनिरुद्ध बचाटे, सुरज गायकवाड, आकाश मेटे, पंकज भोजने, विष्णू नकाते, प्रतीक बारकुल, आकाश चौगुले, शिवम गोरे आदींनी हे आरोग्य शिबिर संपन्न होण्यासाठी परिश्रम घेतले
आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहरातील रणसम्राट चौक येथे प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिका करिता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रणसम्राट चौक येथे तांबरी विभागातील प्रभाग क्रमांक 08 मधील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी डॉ संजय यादव,डॉ.ए.एस.चव्हाण,डॉ.रणजित आवटे यांनी नागरिकांची आरोग्याची तपासणी केली यामध्ये बी.पी.,शुगर,कान, नाक, घसा,तसेच डोळे तपासून तात्काळ चष्मे ही यावेळी वाटप करण्यात आहे अश्या विविध रोगांचे निदान करून औषधोपचार वाटप करण्यात आले यावेळी प्रभागातील 207 व्यक्तींनी या तपासणीचा लाभ घेतला या आरोग्य शिबिरासाठी रणसम्राट प्रतिष्ठानाचे पदाधिकारी यांच्या सह प्रभागातील अभिराज कदम, अशोक लोमटे, श्रीकांत माळी, विशाल घोलप, सूर्यकांत भोसले, सिध्दांत नरवडे, अनिकेत आगलावे,अनिरुद्ध बचाटे, सुरज गायकवाड, आकाश मेटे, पंकज भोजने, विष्णू नकाते, प्रतीक बारकुल, आकाश चौगुले, शिवम गोरे आदींनी हे आरोग्य शिबिर संपन्न होण्यासाठी परिश्रम घेतले