देशा मध्ये मणिपूर, हरियाणा अशा अनेक ठिकाणी होत असलेल्या हिंसाचारा मुळे भारतीय नागरिका मध्ये दहशती चे वातावरण निर्माण झाले आहे

0
 

देशा मध्ये मणिपूर/हरियाणा अशा अनेक ठिकाणी होत असलेल्या हिंसाचारा मुळे भारतीय नागरिका मध्ये दहशती चे वातावरण निर्माण झाले आहे

अखिल भारतीय महत्मा फुले समता परिषद उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना निवेदन

उस्मानाबाद :- 
सध्या सबंध भारत देशा मध्ये मणिपूर/हरियाणा अशा अनेक ठिकाणी होत असलेल्या हिंसाचारा मुळे भारतीय नागरिका मध्ये दहशती चे वातावरण निर्माण झाले आहे अशा परस्तीतीत सबंध शांतता टिकवण्याची जबाबदारी जनतेची तसेच प्रशासनाची देखील आहे याच पार्श्वभूमीवर सध्या संभाजी भिडे याने महत्मा गांधी /महात्मा ज्योतिराव फुले अशा अनेक महामानवणाच्या बद्दल अनू उद्धागार काढून यांचा अवमान करून सबंध बहुजन बंधूंच्या भावना दुखावल्या आहेत संभाजी भिडे याची पर्शभुमी पाहता छत्रपाती शिवरायांचे नाव घेऊन गड किल्ल्यांच्या नावाखाली बहुजनांची तरुण मुले एकत्रित करून त्यांच्या मना मध्ये हिंदू मुस्लिम तसेच जाती जाती बद्दल द्वेष पूरक भावना निर्माण करणे तसेच चिथा वणी कोर भाषणे करून दंगली भाडकवणे हे सर्व प्रकार घडवले जात आहेत हे सर्व प्रकार समाज वी घातक व देश द्रोही प्रवत्ती आहेत.

त्या मुळे सध्या उस्मानाबाद येथे परिमल मंगल कार्यालय येथे दिनांक ०४/०८/२०२३ संभाजी भिडे याचे मार्गदर्शन शिबिर केले असल्याचे समजते देशात कुठलीही प्रिय अप्रिय घटना घडली असता त्याचे पडसाद उस्मानाबाद येथे उमटतात हा आज पर्यंत चा इतिहास आहे त्या मुळेच उस्मानाबाद येथील लोकांमध्ये चिथावणी खोर भाषण करून दंगल घडाऊन आणण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही संभाजी भिडे वर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असून त्याच्यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे परंतु त्याला मुक्त पणे फिरू देणे ही बाब गंभीर आहे.

करिता त्याच्या कार्यक्रमात परवानगी देणे येवू नये अन्यथा प्रशासन देखील पुढील होणाऱ्या विपरीत परिणामास सहमत आहे अशी आमची भावना होईल त्यामुळे प्रशासनाने संबंधित कार्यक्रमास परवानगी नाकरवी व त्या कार्यक्रमाच्या आयोजकावर देखील कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करून निषेध नोंदऊ त्यानंतर होणाऱ्या परी नमास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन मा.जिल्हाअध्यक्ष महादेव माळी पृथ्वीराज चीलवंत पुष्पकांत मळाळे मसूद शेख एजाज काझी बबलू शेख अन्वर शेख आनंद गाडे योगेश बनसोडे सोमनाथ गायकवाड संदीप अंकुश राव रमेश घरबुडवे संग्राम बनसोडे गणेश वाघमारे फिरोज पठाण ई ईत्यादी समता सैनिक हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top