महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0
धाराशिव दि.10,( प्रतिनिधी ) महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त  जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

         यावेळी नायब तहसिलदार अर्चना मैंदर्गी,अव्वल कारकून कल्पना काशीद,उषा आकोसकर,प्रतिभा घोंगडे,नितीन चौधरी,श्री.मुंडे,युसूफ मोमीन आदी उपस्थित होते.
                 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top