भाजपा तालुका सरचिटणीस आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला (लोहारा) यांची कन्या निलोफर आणि म. रब्बानी मेहबुब शेख (उमरगा) यांचे चिरंजीव रौफ शेख यांचा साखरपुडा सोहळा दि. 22 जून 2025 रोजी लोहारा शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्याला विविध राजकीय, सामाजिक, पत्रकारिता व प्रशासन क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.
यामध्ये शिवसेना उपनेते माजी आ. ज्ञानराज चौगुले, भाजपा नेते हर्षवर्धन (भैय्या) चालुक्य, युवा सेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, युवती सेना निरीक्षक अॅड. आकांक्षा चौगुले, नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, गटनेत्या सारिका बंगले, शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, राजेंद्र माळी, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर सलगरे, हाफिजसाब शमशोद्दीन साहब, अमोल बिराजदार, नरदेव कदम, विजय लोमटे, शरद पवार, योगेश तपसाळे, अभिमान खराडे, के.डी. पाटील, शब्बीर गवंडी, जगदिश लांडगे, आयुब शेख, डॉ. आम्लेश्वर गारठे, अविनाश माळी, गौस मोमिन, प्रमोद बंगले, शिवाजी कदम, भगवान पाटील, संजय कदम, सलीम शेख, प्रकाश गर्जे, सोमनाथ माळी, दगडू तिगाडे, आस्लम शेख, निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, महेबुब फकिर, रामेश्वर जाधव, महादेव धारुळे, जालिंदर सितापुरे, शहाजी जाधव, शंकर जाधव, विकास घोडके, प्रदिप पाटील, किरण सूर्यवंशी, सोएब शेख, इस्माल मुल्ला, जफर मुलाणी, एकबाल कुरेशी, जैन्नुद्दीन बौवडीवाले, मुसा औटी, रौफ बागवान, जब्बार मुल्ला, ताहेर मुल्ला, दादाभाई मुल्ला, खाशिम मुल्ला, आदम मुल्ला, बिलाल मुल्ला, जलाल मुल्ला, आशो औटी, सलीम औटी, मेहबुब मुल्ला, आस्लम आत्तार, शरीफ बागवान, तोहीद ईनामदार, आफताप मुल्ला, आरबाज शेख आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत उत्तम व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.