उस्मानाबाद :- AIMIM च्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त दि . 5 मार्च रोजी शासकीय जिल्हा रुग्णालय येथे शहर पदाधिकार्यांच्या वतीने फळे वाटव करण्यात आले तसेच उस्मानाबाद शहरातील दर्गा हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहमतुल्ला आले येथे चादर चढविण्यात आली दर्गा समोर गरीब गरजूंना फळे , जेवन वाट करण्यात आले.
या कार्यक्रमास aimim चे शहराध्यक्ष अझर सय्यद , प्रवक्ते शहाबज काझी , माजी सचिव इरशाद शेख, अझर निकलकर, शौकत बागवान, युसुफ भाई व ईतर पक्ष प्रमी उपस्थित होते.