"उस्मानाबाद जिल्ह्याची कोविड १९ ची माहिती"
दि. 26/07/2020
रात्री 8:30 वाजता
🔹 दि. 25/07/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे पाठविण्यात आलेले प्रलंबित 53 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.
* पाठवलेले स्वाब नमुने - 53
* प्राप्त रिपोर्ट्स - 53
* पॉझिटिव्ह - 11
* निगेटिव्ह - 40
* इनक्लुझिव्ह - 2
पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे.
🔹उस्मानाबाद :- 11
1) 15 वर्षीय स्त्री, बजाज हाउसिंग सोसायटी, उस्मानाबाद
2) 35 वर्षीय स्त्री, बजाज हाउसिंग सोसायटी, उस्मानाबाद.
3) 7 वर्षीय स्त्री,बजाज हाउसिंग सोसायटी, उस्मानाबाद.
4) 43 वर्षीय पुरुष, समता कॉलनी, उस्मानाबाद.
5) 35 वर्षीय पुरुष, लक्ष्मी नगर उस्मानाबाद.
6) 65 वर्षीय पुरुष, सांजा रोड, उस्मानाबाद.
7) 9 वर्षीय, पुरुष सिव्हिल कॉर्टर, उस्मानाबाद.
8) 37 वर्षीय स्त्री, माणिक चौक उस्मानाबाद.
9) 62 वर्षीय पुरुष, तांबरी विभाग, उस्मानाबाद.
10) 40 वर्षीय पुरुष, महात्मा गांधी नगर, उस्मानाबाद.
11) 46 वर्षीय पुरुष, खाजा नगर, उस्मानाबाद.
♦️मृत्यू बाबतची माहिती:-
1) 38 वर्षीय स्त्री, माणिक चौक, उस्मानाबाद.
🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 657
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 422
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 197
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 38
◼️वरील माहिती. दि 26/07/2020 रोजी रात्री 8:30 वाजेपर्यंत ची आहे.