सोलापूर-औरंगाबाद महामार्गावरील भवानी चौक येथील उड्डाणपुलास लोकनेते कै. भाई नरसिंगराव देशमुख काटीकर नामकरण

0
उस्मानाबाद :- लोकनेते कै.भाई नरसिंगराव देशमुख काटीकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज भवानी चौक, उस्मानाबाद येथील सोलापूर- औरंगाबाद महामार्गावरील उड्डाण पुलाला लोकनेते कै.भाई नरसिंगराव  देशमुख-काटीकर उड्डाण पूल,भवानी चौक,उस्मानाबाद असे नामकरण करण्यात आली
      यावेळी युवराज बप्पा नळे ,एम डी देशमुख सर, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील,अविनाश देशमुख, जयंत जगदाळे, डॉ. सचिन देशमुख, राघवेंद्र बोधले, श्रीराम बापू सूर्यवंशी, सुमन माने, दत्ता बापू सूर्यवंशी, संभाजी सूर्यवंशी, कैलास बागल,अतुल देशमुख,अभिजित देशमुख, अमरसिंह देशमुख, संग्राम मुंडे, प्रवीण लोमटे, बळराज रणदिवे, सुजित चंदनशिवे, संजय देशमुख, पवन भोसले, विश्वजित देशमुख आदींची उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top