google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचेकडून शहरातील कारण क्वारंटाईन केंद्राची पाहाणी

उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचेकडून शहरातील कारण क्वारंटाईन केंद्राची पाहाणी

0
उस्मानाबाद येथील विलागिकरण  सेंटरची पाहणी उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड, तहसीलदार गणेश माळी यांच्याकडून करण्यात आली
शहरातील शासकीय तंत्रनिकेतन परिसरातील मुलींची दोन वस्तीग्रह व मुलांचे वस्तीग्रह व तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातील प्रियदर्शनी वस्तीग्रह, वर्किंग वुमन्स वस्तीग्रह, तसेच न्यू बॉईज होस्टेल वस्तीग्रह व पंजाबराव देशमुख मुलांचे वस्तीग्रह या सर्व व्यवस्थित राहतील कारण क्वारंटाईन केंद्राच्या उपलब्ध स्वच्छता, पाणी, जेवण, लाईट तसेच त्यांचे समुपदेशन याविषयी आढावा घेतला आढावा घेण्यात आला.
 याप्रसंगी तेरणा महाविद्यालयाचे प्राचार्य माने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य घायतिडक, नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top