15 ऑगस्ट ग्रामसभेमध्ये दिव्यांगाचे प्रश्ना प्राधान्याने घ्यावेत- प्रहार दिव्यांग संघटणेची मागणी

0

उस्मानाबाद : - 15 ऑगस्ट भारताचा स्वतंत्रदिन या दिवशी सर्व ग्रामस्तरावर होणाऱ्या ग्रामसभेत सर्व ग्रामपंच्यायत मध्ये दिव्यांग व्यक्ति यांच्या अडीचनीच्या संदर्भात देखील प्रश्न घेऊन ग्रामीण भागातील दिव्यांगाना न्याय देण्यात यावा असे निवेदन मा.जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले 

या निवेदनात दिव्यांग घरकुल, 5% निधी,संजय गांधी निराधार योजना,कोरोना काळत दिव्यांगाना मदत,14 व्या वित्त आयोगामधील निधी खर्च करने,अपंग कल्याण निधितुन सौचालयाची अर्धवट कामे तात्काळ पूर्ण करने,दिव्यांग व्यक्तिनां मनरेगा योजनाअंतर्गत जॉब कार्ड मिळवून देने,सुगम्य भारत योजने मध्ये ग्रामपंच्यायत हड्डितील सार्वजनिक ठिकाणी सुखसोयी देने इत्यादि विषय 15 ऑगस्ट च्यां ग्रामसभेत घेऊन दिव्यांग व्यक्तिनां न्याय द्यावा असे या निवेदनात उल्लेख करण्यात आले सदरील निवेदनावर जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्यासह नारायण सालुंके,काकासाहेब कांबळे यांच्या स्वक्षरया आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top