उस्मानाबाद - अत्यावश्यक सेवा सकाळी 9 ते 7 तर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने आस्थापना सकाळी 9 ते सांयकाळी 5 या वेळेत सुरू राहतील
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काढले आदेश
काढले आहेत त्याची माहिती खालिल प्रमाणे आहे.
व दर रविवारी जिल्ह्यात जनता कर्फ्यु राहिल असे आदेशात नमुद केले आहे.