उस्मानाबाद जिल्ह्यात एकुण रुग्णाची संख्या 13 हजार 292 झाली आहे.त्यापैकी एकुण 11 हजार 164 जंनाना डिचार्ज देण्यात आले व आजपर्यंत जिल्ह्यात कोरोना मुळे 428 रुग्णाचा मृत्यू झाला आहे व जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या 1 हजार 699 ईतकी आहे .हि सर्व माहिती संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची आहे.
आज RTPCR टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे -
उस्मानाबाद तालुक्यातील - 00
तुळजापूर तालुक्यातील -02
उमरगा तालुक्यातील - 02
लोहारा तालुक्यातील - 01
कळंब तालुक्यातील - 03
वाशी तालुक्यातील - 00
भुम तालुक्यातील - 01
परंडा तालुक्यातील - 05
आज रॅपिड अँन्टिजन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे
उस्मानाबाद तालुक्यातील - 19
तुळजापूर तालुक्यातील - 07
उमरगा तालुक्यातील - 12
लोहारा तालुक्यातील - 02
कळंब तालुक्यातील - 05
वाशी तालुक्यातील -08
भुम तालुक्यातील -02
परंडा तालुक्यातील - 05
उस्मानाबाद जिल्ह्याच्या मृत्यू दर 3.22% टक्के व बरे होण्याचा 83.99% टक्के ईतका आहे.