google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद मध्ये 79,400 रुपयांची फसवणूक

उस्मानाबाद मध्ये 79,400 रुपयांची फसवणूक

0


उस्मानाबाद मध्ये 79,400 रुपयांची फसवणूक

उस्मानाबाद , पोलीस ठाणे, तुळजापूर: विवेक आनंद पटेल, रा. खंडाळा, ता. तुळजापूर यांच्या नकळत त्यांच्या आयडीबीआय व एसबीआय या दोन बँकांच्या खात्यांतील अनुक्रमे 20,000 ₹ व 59,400 ₹ अशी एकुण 79,400 ₹ रक्कम दि. 20.07.2020 रोजी 10.58 वा. सु. अन्य व्यक्तीच्या खात्यावर युपीआय ॲपमार्फत स्थलांतरीत झाली. अशा मजकुराच्या विवेक पटेल यांनी काल दि. 24.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी) अन्वये गुन्हा नोंदवला असुन उर्वरीत तपास सायबर पोलीस ठाणे, उस्मानाबाद यांच्या मार्फत केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top