उमरगा येथे अवैध मद्य विरोधी तीन ठिकाणी कारवाई

0
उमरगा येथे अवैध मद्य विरोधी तीन ठिकाणी कारवाई

पोलीस ठाणे, उमरगा: अवैध गावठी दारु निर्मीती चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन उमरगा पो.ठा. च्या पथकाने दि. 23.12.2020 रोजी पो.ठा. हद्दीतील पळसगांव साठवणतलाव येथे तीन ठिकाणी छापे मारले.

* पहिल्या घटनेत 1)निळकंठ राठोड 2)मोहन चव्हाण 3)अविनाश जाधव 4)अर्जुन जाधव, सर्व रा. पळसगांव तांडा 5)शिवाजी राठोड 6)वसंत राठोड, दोघे रा. सेवानगर तांडा, ता. उमरगा हे गावठी दारु एकुण 780 लि. द्रवपदार्थ (किं.अं. 31,200 ₹) निर्मीतीचा 13 रांजनांमध्ये बाळगलेले आढळले.

* दुसऱ्या घटनेत 1)मधुकर राठोड 2)अंबु राठोड 3)राजु राठोड 4)अबु गोविंद राठोड रा. पळसगांव तांडा हे गावठी दारु निर्मीतीचा एकुण 1,000 लि. द्रवपदार्थ (किं.अं. 40,000 ₹) 10 बॅरेल मध्ये बाळगलेले आढळले.

* तीसऱ्या घटनेत 1)मनोज पवार 2)मानिक चव्हाण 3)विनोद पवार 4)संजु राठोड 5)विठ्ठल जाधव, सर्व रा. पळसगांव तांडा 6)बिस्मिला बोराटे 7)प्रकाश तेलंग, दोघे रा. खसगी हे गावठी दारु निर्मीतीचा एकुण 900 लि. द्रवपदार्थ (किं.अं. 36,000 ₹) 9 बॅरेल मध्ये बाळगलेले आढळले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top