उस्मानाबाद जिल्ह्यातील तडवळा येथे खुन : ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

उस्मानाबाद जिल्ह्यातील तडवळा येथे खुन : ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

पोलीस ठाणे, ढोकी: अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी सुमारे 45 वर्षीय अनोळखी पुरुषाचा खुन करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाच्या कंबरेला दगड बांधून तसेच दोरीने दोन्ही पाय एकत्र बांधून तो मृतदेह तडवळा, ता. उस्मानाबाद येथील एका विहीरीत टाकलेला असल्याचे संबंधीत विहीर मालकास दि. 04.12.2020 रोजी 05.45 वा. सु. आढळले. यावरुन ढोकी पो.ठा. चे गजेंद्र गुंजकर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 201 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top