उस्मानाबाद - बेबळी -निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यास 2,300 ₹ दंडाची शिक्षा

0


निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यास 2,300 ₹ दंडाची शिक्षा.

उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस ठाणे, बेंबळी : मानवी जिवीत धोक्यात येईल अशा प्रकारे निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास व मानवी दुखापतीस कारणीभुत झाल्या प्रकरणी एका व्यक्तीस मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी दि. 06.01.2021 रोजी भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184 च्या उल्लंघनाबद्दल दोषी ठरवून एकुण 2,300 ₹ दंडाची व दंड न भरल्यास 15 दिवसाची साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top