उस्मानाबाद जिल्ह्यातील 383 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया पुर्ण 80.61%टक्के मतदान
उस्मानाबाद :- जिल्ह्यातील 383 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे. 383 ग्रामपंचायतीसाठी 7019 उमेदवारांनी अर्ज भरला आहे. व 476460 मतदारांनी 7019
उमेदवारांचे नशीब आज या मतदार पेटीमध्ये बंद केले आहे.
झालेल्या मतदानाची टक्केवारी 80.61 आहे , 383 ग्रामपंचायती
591084 मतदान पैकी 476460 मतदान 05:30 पर्यंत झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.