पोलीस पाटील नितीन पाटील व रमेश पाटील यांचा कोरोणा यौध्दा म्हणून प्रमाणत्र देऊन सत्कार
उस्मानाबाद :- जिल्ह्यातील कोविंड काळात ग्रामीण भागात मोलाचे योगदान देणाऱ्या पोलिस पाटील यांना कोरोणा यौध्दाचा म्हणून उस्मानाबाद पोलिस दलाच्या वतीने सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात येत आहे त्याचा एक भाग म्हणून कळंब येथील DYSP शशि किरण काशीद यांच्या हस्ते येरमाळा पोलीस ठाण्याचे APi पंडित सोनवणे यांच्या उपस्थितीत शेलगाव दिवाने या गावाचे पोलिस पाटील नितीन शरद पाटील व रमेश पाटील सौदाना यांचा येरमाळा पोलिस स्टेशन येथे कोरोना महामारी च्या काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कोरणा योद्धा म्हणून गौरव करण्यात आला आहे व त्याचे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे या प्रमाणपत्रावर पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन व अप्पर पोलीस अधीक्षक संदीप भा. पालवे यांच्या हस्ताक्षर आहेत.