सुभेदार मल्हारराव होळकर जयंतीनिमित्त परिसरातील रहिवाशी ज्येष्ठ नागरीकांसाठी मोफत ऑनलाइन कोरोना लसिकरण नावनोंदनी कार्यक्रम संपन्न

0

सुभेदार मल्हारराव होळकर जयंतीनिमित्त परिसरातील रहिवाशी ज्येष्ठ नागरीकांसाठी मोफत 
ऑनलाइन कोरोना लसिकरण नावनोंदनी कार्यक्रम संपन्न

उस्मानाबाद :- सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त देवकते गल्ली येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच जयंतीनिमित्त उस्मानाबाद शहरातील देवकते गल्ली परिसरातील रहिवाशी ज्येष्ठ नागरीकांसाठी मोफत 
ऑनलाइन कोरोना लसिकरण नाव नोंदनी कार्यक्रम घेण्यात आला व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी रिक्षाचे मोफत आयोजन करण्यात आले.
यावेळी अग्निवेश(भैय्या)शिंदे, प्रा.लांडगे सर,
नगरसेवक बाळासाहेब काकडे, राहुल काकडे,रवी (भैय्या) वाघमारे, इंद्रजित देवकते,मंगेश (भैय्या) देवकते,
अशोक सोलंकर, संतोष देवकते, रामेश्वर देवकते.
तसेच य या कार्यक्रमाचे आयोजक नरसिंह मेटकरी, रवी देवकते ,अमित देवकते,  ओंकार देवकते, संदीप देवकते , रोहन महानवर, हर्षद ठवरे, सौरभ देवकते, अरविंद देवकते, कुणाल महानवर व देवकते गल्ली मित्र परिवार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top