उस्मानाबाद शासकीय रक्त पिढीत B+ रक्ताची गरज !

0

उस्मानाबाद शासकीय रक्त पिढीत B+ रक्ताची गरज !

उस्मानाबाद :- ( दि 16 मार्च )जिल्हा शासकीय रक्त पिढीत b+ रक्ताची गरज निर्माण झाली आहे. याची माहिती उस्मानाबाद शहरातील व्यावसायिक श्री कृष्णा निदंकिशोर भावे यांना माहिती मिळताच त्यांनी रक्तत पिढीस भेट देऊन रक्तदान केले आहे . श्री कृष्णा निदंकिशोर भावे यांनी आजपर्यंत 20 पेक्षा जास्त वेळेस रक्तदान केले आहे.
रुग्णालयाच्या वतीने त्यांना रक्तदान प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top