Tuljapur :- Osmanabad जिल्ह्यातील तुळजापूर येथे दि.०८ मार्च २०२१ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तुळजापूरच्या महीला शहराध्यक्ष पदी सौ.राजश्री देशमुख (गंगणेताई) यांची निवड
यावेळी जिवनरावजी गोरे साहेब , जिल्हा अध्याक्ष सुरेश दाजी बिराजदार ,गोकुळ तात्या शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला जिल्हा अध्याक्षा सौ.मंजुषा मगर-माडजे यांच्या हस्ते झाली या कार्यक्रमास
युवक जिल्हा अध्यक्ष आदित्य भैय्या गोरे
विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष दुर्गेश साळुंखे
युवक शहर अध्यक्ष नितीन आबा रोचकरी
संकर्षण देशमुख व ईतर कार्यकर्ते उपस्तीथ होते,
बातमी संकलन :- रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद