google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था यांच्या वतीने जागतीक महिला दिन साजरा

स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था यांच्या वतीने जागतीक महिला दिन साजरा

0

दि.08/03/2021रोजी स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था यांच्या वतीने  जागतीक महिला दिन साजरा

Osmanabad :- Tuljapur  तालुक्यातील काक्रंबा गावामध्ये कार्यक्रम घेण्यात आला सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पुजन करुण कार्यक्रमास सुरवात करण्यात आली, यामध्ये महिलांना सेंद्रीय शेतीचे फायदे, बायोगॅस ची माहिती,  विविध विषयाचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच स्वयंम शिक्षण प्रयोग च्या माध्यमातुन या गावामध्ये महिलांसाठी लक्ष्मी डेअरी उभा केलेली आहे . त्या डेअरी ला जोडलेल्या शेतकरी महिलांना ही जनावरांची निगा कशी राखावी तसेच त्यांचे खाद्य व पाणी नियोजन याचेही मार्गदर्शन करण्यात आले.आज जागतीक महिला दिनी आपल्या या भगिनींना काहीतरी शुभेच्छा म्हणुण लक्ष्मी डेअरी काक्रंबा च्या डेअरी चालक सौ वनमाला विनोद गायकवाड यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तु व पुष्प गुच्छ देवुन सत्कार करण्यात आला .


बातमी संकलन :-  रुपेश डोलारे , तुळजापूर ,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top