Tuljapur -उपजिल्हा रुग्णालय , कोविड केअर सेंटरला जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची पाहणी , भेट
Tuljapur :- Osmanabad जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर शहरातील उप-जिल्हा रुग्णालय तसेच 124 भक्त निवास कोव्हिड केअर सेंटरमध्ये उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी भेट देऊन पाहणी केली व रुग्णांच्या सोयीबद्दल विचारपूस केली, आणि संपूर्ण आढावा घेतला यावेळी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सोबत तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे, वैद्यकीय अधिकारी डॉ जाधव सर, आहार विभाग प्रमुख दिनेश सूर्यवंशी तथा इतर स्टाफ यावेळी उपस्थित होता.
बातमी संकलन :- रूपेश डोलारे , तुळजापूर