google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 अमोलभैय्या कवडे मित्र परिवाराच्या मदतीने येडशी कोविड सेंटरसाठी 15101 रूपयाचा निधी सुपुर्द..!! ,, ( WhatsApp गृपवरील मित्रांनी एकत्र येत गावासाठी जमवला निधी )

अमोलभैय्या कवडे मित्र परिवाराच्या मदतीने येडशी कोविड सेंटरसाठी 15101 रूपयाचा निधी सुपुर्द..!! ,, ( WhatsApp गृपवरील मित्रांनी एकत्र येत गावासाठी जमवला निधी )

0

अमोलभैय्या कवडे मित्र परिवाराच्या मदतीने येडशी कोविड सेंटरसाठी 15101 रूपयाचा निधी सुपुर्द..!!

( WhatsApp गृपवरील मित्रांनी एकत्र येत गावासाठी जमवला निधी )


उस्मानाबाद : तालुक्यातील येडशी दिनांक 30 मे :-* अमोलभैय्या कवडे व गोल्डन गँग मित्र परिवाराच्या मदतीने येडशी येथील जनता विद्यालय कोविड सेंटरसाठी 15101 रूपयाचा निधी गजानन नलावडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला जग सध्या कोरोना महामारीने त्रस्त आहे यावेळी अमोलभैय्या कवडे व गोल्डन गँग या WhatsApp गृपवरील सदस्यांनी एकत्र येत 15101 रूपयाचा निधी मातृभुमी येडशीतील कोविड सेंटरसाठी जमवला व ती एकत्रित रक्कम आज कोविड सेंटरचे प्रमुख गजानन नलावडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला यावेळी महेश पवार सोमनाथ पवार अभिजित पताळे सतीश लवटे रोहित तोडकरी लक्ष्मीकांत पवार सुशांत पवार दिनेश देशमुख मोहन पवार अमित तवले सुभाष धोत्रे तय्यब सय्यद विष्णू देशमुख दिनेश जाधव अनिल सायगुंडे प्रमोद पंडीत सचिन सुतार बालाजी जगताप बालाजी काळे आदि वर्गमित्रांनी एकत्र येत गावातील जनता विद्यालय कोविड सेंटरसाठी 15101 रूपयाचा निधी दिला आहे सदर गोल्डन गँग मित्र परिवार यांनी मातृभुमीसाठी केलेली मदत लाखमोलाची आहे असे गजानन नलावडे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले सदर उपक्रमाचे गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींनी व नागराज मित्र  मंडळ चे संस्थापक  अध्यक्ष  नागनाथजी  शिंदे  साहेब यांनी सवे सदस्यांचे कौतुक व सत्कार  करून शुभेच्छा दिल्या आहेत..यावेळी  गजानन  भैय्या  नलावडे, सचिन  शिंदे  सर,मोहन  जानराव, महेश  पवार, संग्राम  इंगळे  विशाल सोनवणे,  योगेश  हाका,महादेव रणखांब,इ सहकारी  उपस्थिती  होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top