google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

0
अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 

उस्मानाबाद :- 
अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 या जयंतीनिमित्त आज राजमाता अहिल्यादेवी चौक येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्याप्रती मे ला अभिवादन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन उस्मानाबाद  नगरीचे नगराध्यक्ष नंदू  राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी नरसिंग मेटकरी ,
 बालाजी वगरे लिंबराज डुकरे,
रवी देवकते, निलेश शिंदे सुदर्शन सूर्यवंशी, हर्षद थवरे, ओमकार देवकते, संतोष देवकते, कुणाल मानवर, सचिन साळुंके , बाळासाहेब घोडके, तानाजी मेटकरी शाम थवरे आदींसह इतर आयोजक व समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top