आंबी येथे चोरीच्या स्मार्टफोनसह तरुण अटकेत

0

चोरीच्या स्मार्टफोनसह तरुण अटकेत.



आंबी : स्मार्टफोन चोरी गेल्यावरुन आंबी पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 379 अनुसार दाखल असलेल्या गु.र.क्र. 14 / 2021 च्या तपासादरम्यान पोलीसांनी तांत्रीक तपास करण्याचे ठरवले. यात हा स्मार्टफोन शेळगांव, ता. परंडा येथील राजकुमार विजय दैन, वय 34 वर्षे याच्याजवळ असल्याचे समजले. यावर सपोनि- श्री आशिष खांडेकर, पोना- सिध्देश्वर शिंदे, पोकॉ- राहुल गायकवाड, सतीष राऊत यांच्या पथकाने त्यास नमुद स्मार्टफोनसह आज दि. 3 मे रोजी शेळगांव येथून अटक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top