उस्मानाबाद तालुका येडशी येथे शासनमान्य जनता केविड सेंटर येथे गजानन भैय्या नलावडे तसेच नागराज ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसाचें योग शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस योग गुरु नितीन सोलवट सर यांनी सर्व रुग्णांना उत्साह वाढवण्यासाठी व उत्तम आरोग्य साठी मार्गदर्शन करुण सर्व रुग्णांना योगासन कसा करतात हे प्रत्यक्षात दाखवून दिले व त्यांच्याकडून योगासंण करून घेतलं त्याच्या या उपक्रमा मुळे रुग्ण नातून समाधान व्यक्त होत असुन प्रत्येकाने योग केला तर आपण आजारा पासुन दुर राहाचंल आस त्यांनी सांगितले कार्यक्रम संपल्यानंतर गजानन भैय्या नलावडे तसेच नागराज ग्रुप यांच्यावतीने नितीन सोलवट सरांचा सत्कार करण्यात आला यावेळी गजानन भैय्या नलावडे लक्ष्मीकांत माने साहेब सचिन शिंदे सर पवन पवार सर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
बातमी संकलन,
रफिक पटेल
, येडशी
मो.9922764189