उस्मानाबाद ( Osmanabad ) जिल्ह्यात 8 मे पासुन 13 मे पर्यंत जिल्ह्यात जनता कर्फ्यू - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

0


Osmanabad : उस्मानाबाद जिल्हा अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी नवीन आदेश काढले आहेत त्यामध्ये जिल्ह्यात  8 मे पासुन 13 मे पर्यंत जिल्ह्यात जनता कर्फ्यू लागू केला आहे . जिल्ह्यात रोज 600 पेक्षा जास्त रुग्ण वाढत आहेत तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सहा हजारापेक्षा जास्त आहे व रोज मृत्यू 8 ते 9 कधी 20 पेक्षा जास्त रुग्ण मृत्यू होत आहेत जिल्ह्यातील विविध संघटनांनी व उस्मानाबाद शहराचे नगराध्यक्ष यांनी व उस्मानाबाद चे आमदार कैलाश पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे कळक निर्बंध लावण्यासाठी अर्ज दाखल केले होते त्याचीच दखल घेत जिल्हाधिकारी यांनी खडक निर्बंध लागू केले आहेत. 

काय चालू राहणार याबाबतीत खाली आदेश पत्रात माहिती दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top