शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पीक विमा भरण्यास 23 जुलै पर्यत मुदत

0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पीक विमा भरण्यास 23 जुलै पर्यत मुदत

उस्मानाबाद,दि.16(जिमाका) :-खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेंअतर्गत नोंदणी करण्यासाठी राष्ट्रीय विमा संकेतस्थळ कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत आता दि.23 जुलै 2021 पर्यत ही मुदत दिली आहे.

     ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंत पीक विमा भरलेला नाही.अशा शेतकऱ्यांना आता दि.23 जुलै 2021 पर्यंत पीक विमा भरता येणार आहे. तेव्हा राहिलेल्या शेतकऱ्यांनी दि.23 जुलै 2021 पुर्वी जवळच्या बँकेतून किंवा आपले सरकार सेवा केंद्रातून पीक विम्याचे अर्ज भरुन घ्यावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  यांनी केले आहे.


                       हेही वाचा..



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top