शहरात जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखाचा छापा , पाच जनावर गुन्हा दाखल

0
उस्मानाबाद : -  उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे हद्दीत तिरट नावाचा जुगार खेळताना स्थानिक गुन्हे शाखेला गोपने माहीद्वारे माहिती मिळाली व स्थानिक गुन्हे शाखेने या ठिकाणी छापा टाकून

जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकुण 6650/- रु. चा माल 
जप्त केला आहे दिनांक 17/07/2021 रोजी पोस्टे उस्मानाबाद शहर गु.र.न.194 /2021 कलम 12(अ) म.जु.का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. 

छापा या ठिकाणी निदर्शनास आलेले व्यक्ती 1 .आकाश अशोक पवार 2. दयानंद अभिमन्यु शिरसाठे 
3. शिवाजी पृथ्वीराज चव्हाण 
4. मुर्शद निजाम शेख
5 . इमरान उर्फ इब्राहिम इस्माईल शेख सर्व राहणार उस्मानाबाद व इतर तीन फरार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.

हि कारवाई मा.पो.नि.श्री.घाडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,
पोना सय्यद , पोकॉ  जाधवर , पोकॉ मरलापल्ले , पोकाॅ आरसेवाड ,चालक पोना कावरे
यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top