Osmanabad ( ,दि.19 ):-महा
यावेळी पंचायत समिती सभापती रुपालीताई घोलप,माजी उपसभापती विष्णू मुरकुटे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी खिलारे,पारा गांवचे सरपंच राजेंद्र काशीद,तालुका अभियान व्यवस्थापक वैशाली गायकवाड,तालुका व्यवस्थपक अर्चना गडदे, प्रभाग समनवयक अशोक बांगर आदी उपस्थित होते.प्रभाग संघ अध्यक्ष कविता लगाडे,कोषअध्यक्ष मंदाकिनी गोरख मुढे,नवदीप ग्रामसंघाच्या अध्यक्ष मीना सुंदर माळी ज्या ताई मॉल चे काम पहाणार आहेत त्या दीक्षा गवळी तसेच उपस्थित प्रभाग मधील स्वाती खराडे,सारिका भुसारे,सिधुताई कांबळे,मीना शिदें,उषा काकडे,सोनाली उघडे, अलका शिंदे, सुरेखा दराडे,अनुराधा माळी, कविता जगताप,नीता मोरे,मंगल गाडे, शारदा तांबडे आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.