दत्ता भाऊ माने , निलेश शिंदे यांचा खासदार व आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत
शिवसेनेत जाहीर प्रवेश
उस्मानाबाद :- उस्मानाबाद शहरातील
दत्ता भाऊ माने व सागर शिंदे यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित
शिवसेनेत प्रवेश केला आहे
यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे , निसार सय्यद , शुभम शेंडगे , अभिजीत शेंडगे , गणेश शेंडगे , कृष्णा पवार, अजय पंचमहाल , किरण घुले , बाळू माने व
मोठ्या संख्येने दत्ताभाऊ माने मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते .