उस्मानाबाद सारख्या दुष्काळी व अविकसित भागात रोजगाराच्या संधी फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत . अशावेळी परिसरातील सुशिक्षित तरुणांनी शेअर मार्केटचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करुन ट्रेडींग तसेच इन्व्हेस्टमेंट या क्षेत्रात उतरण्याचे आवाहन श्री पाटील यांनी यावेळी केले .
सदरिल कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष मुळे सर यांनी केले तर आभार G.K.Treading Hub चे प्रोप्रायटर गजानन खर्चे पाटील यांनी मानले .
यावेळी मा.श्री. प्रविण कोकाटे , पंकज पाटील , कुणाल निंबाळकर , उमेश राजेनिंबाळकर , मिनील (पल्लू )काकडे ,इंद्रजीत देवकते , अभिषेक बागल ,राहुल बागल , संग्राम शिंदे ,हनुमंत देवकते , ॲड. योगेश सोन्नेपाटील ,अनंत जगताप, रवी ठेंगल,जयंत देशमुख ,रोहित मस्के,ॲड.अविनाश जाधव ,आदित्य पाटील ,गौरव धावारे,अभिजीत मगर,आकाश तावडे ,विक्रम राऊत, राकेश सुर्यवंशी,विशाल पाटील, अभिजीत भोसले ,प्रसाद राजे , अजय देशपांडे ,ओंकार सुतार ई. मान्यवर उपस्थित होते .