तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडीत परमपिता डॉ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती निमित्त अभिवादन..
बसवंतवाडी येथील सरपंच नागेश बनसोडे व लहुजी शक्ती सेनेचे महिला तालुका अध्यक्ष लक्ष्मी ताई गायकवाड , मारुती गायकवाड ,
समस्त ग्रामपंचायत मेंबर पप्पू शिंदे पाटील, यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले, यावेळी,समस्त गावचे माझी पोलिस पाटील दत्तात्रय शिंदे पाटील,
ग्रामपंचायत मेंबर पिंटू नाना टाकले,बसवंतवाडी
लहुजी शक्ती सेनेचे शाखा अध्यक्षा सौ.सुरेखा बाबुराव देडे, व सतत कार्यरत असलेले श्याम देडे,
तानाजी देडे, अमर देडे, लक्ष्मण देडे,सागर देडे,अनिल देडे,खंडू नाना देडे,
समस्त लहुजी शक्ती सेना परिवार बसवंतवाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी संकलन :- रूपेश डोलारे , तुळजापूर