राज्यात पुढच्या 5 दिवसासाठी IMD ने या जिल्ह्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा दिला इशारा

0

महाराष्ट्र :- आय एम डी ने 8 सप्टेंबर रोजी दिलेल्या माहिती राज्यात पुढच्या 5 दिवसासाठी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचे इशारे आज दिले आहेत. येत्या 24 तासात कोकणात व मध्य महाराष्ट्रात रेड व ओरेंज इशारे;मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी नाशिक पुणे इ. सहीत
उद्या पासून तीव्रता कमी. परत 4,5 दिवसा पासून कोकणात इशारे दिले आहेत. 

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत साठी खाली दिलेल्या फोटोमध्ये अधिक माहिती वाचावी..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top