उस्मानाबाद नुतन जिल्हा पोलीस अधीक्षक निवा जैन यांचा सत्कार

0

उस्मानाबाद नुतन जिल्हा पोलीस अधीक्षक निवा जैन यांचा सत्कार

उस्मानाबाद :- जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक निवा जैन यांचा येडेश्वरी गोशाळेच्या वतीने डॉ नवनाथ दुधाळ, गुरुनाथ दुधाळ, बाळू कांबळे, संजय शिंदे व बिहार चे सौरभ जी यांनी रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी गो शक्ती किट देऊन सत्कार केला 

यावेळी गो शक्ती किटचे महत्व, कोरोना, कॅन्सर, BP, शुगर,हार्ट इत्यादी आजारावर किती फायदेशीर आहे याबाबत डॉ नवनाथ दुधाळ यांनी पोलीस अधीक्षक निवा जैन यांना माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top