तुळजापूर तालुक्यातील निलेगाव व देवसिंगा येथील पंचनामे पूर्ण
तुळजापूर :- तालुक्यात मागील काही दिवसांमध्ये अतिवृष्टी झाल्याने मौजे निलेगाव व देवसिंगा प्रत्यक्ष शेकर्यांच्या शेतात जाऊन श्रीमती नाबदे ए. एस.तलाठी श्री. राहुल मत्ते कृषी साह्य्यक, श्री. तांबोळी ग्रामसेवक ( देवसिंगा नळ), श्री.माशाळे ग्रामसेवक निलेगाव,यांनी मौजे निलेगाव येथील १९८ व देवसींगा (नळ) १७५ लोकांचे दिनांक. 02/10/2021 आणि 03/10/2021 दोन दिवस पूर्ण निलेगाव आणि देवसिंगा गावचे आज रोजी पर्यत पंचनामे पुर्ण केले आहेत.
पंचनामे करताना शेतकरी आणि गावातील लोकांचे सहभाग होता, तसेच गावातील शेतकरी सहदेव शंकर माळी, दत्ता निकम, चनविर मूळे, सचिन मुळे, काशिनाथ स्वामी, महादेव कोळी, शेख चाचा आणि गावातील ग्रामस्थ सचिन जमादार, गौरीशंकर जमादार, पिंटू दुधभाते निलेगाव आणि देवसिंगा (नळ) येथिल ग्रामस्थ.
देवसिगा येथील पोलिस पाटील बिराजदार बी.एस.व संजय घोडके, युवराज पाटील यांचे खूप मोठे सहकार्य झाले.
तसेच निलेगाव येथील विकास सोनटक्के याचाही सहकार्य या ठिकाणी लाभले आहे.
तुळजापूर तालुक्यातील निलेगाव व देवसिंगा येथील पंचनामे पूर्ण
ऑक्टोबर ०५, २०२१
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा