उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनी आळणी नुकसान ग्रस्त पिकामी पाहाणी
उस्मानाबाद :- दि. 5/10/2021 रोजी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांची संवाद साधुन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना धीर देऊन नुकसान ग्रस्त कोणताही शेतकरी वंचीत राहू नये अशा संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना दिल्या यावेळी निवासी उप उपजिल्हाधिकारी श्री शिवकुमार स्वामी, तहसीलदार गणेश माळी , उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार , मंडळ अधिकारी येडशी नागटिळक , तलाठी बहिरमळ साहेब , सरपंच प्रमोद वीर , उपसरपंच कष्णा गाडे , सामसेवक - मैदाड , कृषी अधिकारी "जगताप , ग्रामरोजगार सेवक दादा गायकवाड, शेतकरी शाम लवंड व ईतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छाया राहुल कोरे आळणीकर