ईद-ए-मिलादुन्नबी जुलुस कमिटीच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा हाफिज अफजल निजामी यांची निवड
उस्मानाबाद :- शहरातील मदरसा दारुल उलूम शम्शिया येथे
2 ऑक्टोबर 2021 रोजी यावर्षी साजरा होणारा ईद-ए-मिलादुन्नबी जुलस संदर्भात बैठक ठेवण्यात आली होती या बैठकीत जुलुस कमिटीच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा दर्गा मजिद चे इमाम हाफिज अफजल निजामी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ईद-ए-मिलादुन्नबी 19 ऑक्टोबर 2021 रोजी साजरा करण्यात येणार आहे.
कमिटीच्या विविध पदावर आरिफ नाईकवाडी , ईस्ताक कुरेशी , सय्यद शाहनवाज , सय्यद मोईन , शेख निहाल ,शेख रहमत , काझी निहाल यांची निवड करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ईद ए मिलाद निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे व त्यानिमित्ताने या वर्षीची कार्य करणी नियुक्त करण्यात आली आहे. या नियोजित बैठकीला मौलाना जाफर अली खान , नादेरुल्ला हुसेनी , खलीफा कुरेशी , अतिकुल्ला हुसेनी , बाबा मुजावर , गफार खय्युम शेख , वाजिद पठाण , इरशाद कुरेशी , बिलाल तांबोळी , कादर खान , जमीर खान , हाफिज जुकरीन , अजहर सय्यद , अजहर मुजावर , हाफिज असलम , कलीम कुरेशी , इम्रान गवडी , साबेर सय्यद , हाफिज सलीम , हाफिज तोफिक , हाफिज बिलाल , सय्यद शफिक हुसैनी, ए सी एम ग्रुप , एम जी ग्रुप , गाजी ग्रुप , साकिबी ग्रुप , दावते ईस्लामी ग्रुपचे सदस्य तसेच मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते