बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्या वेळेत पूर्ण न झाल्यास अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती उपोषणाचा इशारा
उस्मानाबाद :- अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती उस्मानाबाद च्या वतीने आज दि.08/10/2021 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात 2017 पासुन बांधकाम कामगारांच्या विविध प्रकारच्या लाभाच्या विविध प्रकारचे प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली लाऊन बांधकाम कामगारांची होणारी गैर सोय व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची मनमानी कारभार थांबवावे यासाठी जिल्हाधिकारी व कामगार अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात 15 दिवसाच्या आत जर कामगारांच्या प्रश्न मार्गी नाही लागला तर जिल्हाधिकारी कार्यलय समोर उपोषण करणार असल्याचे निवेदनात सांगण्यात आले तसेच संबंधित कार्यलय मधे जाऊन व कामगार जिल्हा अधिकारी यांना सर्व बाबी लक्षात आणून देऊन व कामगारांच्या न्यायासाठी हक्कासाठी निवेदन द्वारे विनंती करण्यात येत आहे असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे.
यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे मा. राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापुरकर (बाबा) यांच्या नेतृत्वाखालील देण्यात आले निवेदन देताना प्रमुख उपस्थितीत असणारे पद अधिकारी प्रदीप पाटील खंडापुरकर (बाबा) राष्ट्रीय अध्यक्ष , अब्दुल वहीद शाहनुर सय्यद जिल्हा अध्यक्ष कामगार मंडळ उस्मानाबाद , आनंद भालेराव उस्मानाबाद जिल्हा समन्वयक , चंद्रकांत गायकवाड मराठवाडा अध्यक्ष , सतिश लोंढे महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी , अरूणा आलुरे ताई महिला जिल्हा अध्यक्ष , प्रमोद केंद्रे अध्यक्ष आर. पी. , नंदकुमार मानाळे
तालुका अध्यक्ष , नेताजी शिंदे तालुका उपाध्यक्ष तुळजापूर , बालिका सावंत ताई महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष , वृंदावनी गवळी ताई मराठवाडा अध्यक्ष , ईसाक शेख , जिल्हा अध्यक्ष आपंग विभाग , तानाजी जाधव
तालुका अध्यक्ष कळंब , संतोष यादव जिल्हा कार्येअध्यक्ष उस्मानाबाद , माधवी मोरे ताई महिला जिल्हा अध्यक्ष आपंग विभाग , निर्मला सुरवसे ताई महिला तालुका अध्यक्ष उमरगा , रितापुरे साहेब जिल्हा उपाध्यक्ष , नागेश धामशेट्टी
जिल्हा संघटक , सिध्देशवर गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष , वैशाली सोनटक्के जि. उपाध्यक्ष स.म.आ. , सरफराज़ शफी पटेल (बाबा) तालुका सरचिटणीस , गणेश पाटील ता. अध्यक्ष तुळजापूर यावेळी उपस्थित होते