दिगंबर शरणप्पा माळगे यांचीकनिष्ठ अभियंता पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार
उमरगा (महादेव पाटील)
उमरगा शहर येथील रहिवासी दिगंबर शरणप्पा माळगे यांची लोहारा येथे कनिष्ठ अभियंता पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
उमरगा येथे दिगंबर शरणप्पा माळगे
लघु पाटबंधारे विभागात सहाय्यक कनिष्ठ अभियंता पदी कार्यरत होते. त्यांची कनिष्ठ अभियंता पदी ग्रामीण पाणीपुरवठा लोहारा येथे पदोन्नती झाल्याबद्दल त्यांच्या मित्र मंडळी कडून सत्कार गुरुवारी(दि.७) करण्यात आला.
यावेळी नगरसेवक एम ओ पाटील, शरणप्पा येळापुरे, प्रकाश वाकडे, अशोक पतगे, प्रवीण माशाळकर, इरफान इनामदार, दयानंद मलंग, कर्दनटे साहेब, केदार पाटील, बाळू परांडे, महादेव पाटील, राचय्या स्वामी आदी उपस्थित होते.