वृध्द साहित्यिक लोक कलावंताच्या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
उस्मानाबाद,दि.12(जिमाका):- रा
या कार्यक्रमास पंचायत समितीचे उपसभापती श्री.करंजकर,गोपाळवाडीच्या सरपंच वर्षा होगले,प्रा.संजय कांबळे,समाज सेवक भीमराव पांचाळ,मेहमुद चाउस,नामदेव पवार,अच्युत माने,नारायण माने,उत्तम लवाड,शाहीर राजेंद्र बावळे,प्रशांत धावारे,पाडुरंग कुलकर्णी,अशोक आव्हाड,सूर्यकांत रणदिवे,आदर्श लोक कला मंडळाचे संस्थापक शाहीर गोपाल कांबळे,शेषेराव शेळके,मगन माळी,राणा जोगदंड आदी उपस्थित होते.
यावेळी शाहीर राणा जोगदंड यांनी आपल्या शाहीरी शैलीतून सर्व स्तरातील कलावंतांना कोरोना प्रतिबंध आणि महिलांवर होणा-या अत्याचारांविरुध्द प्रबोधन केले.शासकीय योजनांबाबत माहिती देण्यासाठी शाहीर,लोककलावंत,कवी,भजनी मंडळ यांनीही आपले कौशल्य दाखविले आणि कार्यशाळेत आपली कला सादर केली.
कार्यशाळेचे यशस्वी आयोजनासाठी साहेबराव गलांडे,मारुती होगले,रामलिंग होगले,विकास होगले,बळीराम थोरवे,सुदाम थोरवे,धोंडीराम थोरवे,विभीषण थोरवे,आप्पा सिरसाट आणि साहेबराव सिरसाट यांनी मोलाचे योगदान दिले.सूत्रसंचालन राणा जोगदंड यांनी केले तर श्री. होगले यांनी आभार मानले.