google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 फुले शाहू आंबेडकर उद्यान करती समितीतर्फे भारतीय संविधान दिन साजरा

फुले शाहू आंबेडकर उद्यान करती समितीतर्फे भारतीय संविधान दिन साजरा

0
फुले शाहू आंबेडकर उद्यान करती समितीतर्फे भारतीय संविधान दिन साजरा

उस्मानाबाद- २६ नोव्हेंबर म्हणजे भारतीय संविधान दिन होय,संविधान दिनाचे औचित्य साधून फुले-शाहू-आंबेडकर उद्यान कृती समिती मार्फत सविधान दिन साजरा करण्यात आला.   

संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली यानंतर संविधान प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. 

आलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे,पोलीस अधिकारी संजय दराडे,आकाशवाणी केंद्राचे व्यवस्थापक उन्मेष वाळिंबे,रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ,डिपीडिसी सदस्य तथा नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे,जनता बँकेचे नुतन संचालक आशिष मोदाणी,मिशन वात्सल्य समन्वयक समिती सदस्य फेरोज पल्ला,प्रशांत पाटील,अग्निवेश शिंदे,पोलीस निरीक्षक संजय बुधवंत,पोलिस निरीक्षक शिंदे साहेब,राजेंद्र धावारे सर,संदिप बनसोडे,प्रसेन्नजीत सरवदे,अॅड.शांतरक्षीत कांबळे,अॅड.अजय वागळे अमर आगळे, डॉ.रमेश बनसोडे

,पत्रकार विजय बनसोडे,बाबासाहेब जानराव,विद्यानंद वाघमारे,समितीचे पदाधिकारी बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे,गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने,संग्राम बनसोडे,प्रविण जगताप, विश्वजीत कांबळे, सचिन धाकतोडे,स्वराज जानराव,मुकेश मोटे,अतुल लष्करे,प्रमोद हावळे,दुष्यंत बनसोडे,किरण गाडे,अन्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top