प्रहार अपंग क्रांती संघटनेची शाखा उत्साहात स्थापन

0

प्रहार अपंग क्रांती आंदोलन उस्मानाबाद शाखा क्रमांक 104(वाडी)बामणी येथे मयुर काकडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले

 यावेळी  बाळासाहेब पाटील, जमीर शेख, बाबासाहेब पांडुरंग भोयटे, दसरथ माने, मेघराज डोंगरे, बाबुराव नरवडे ,सचिव संजय भंडारे, ज्ञानेश्वर गरड , गावातील दिव्यांग बांधव ,शेतकरी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top