ग्रामपंचायत जहागिरदारवाडी येथे प्रजासत्ताक दिन साजरा
जानेवारी २६, २०२२
0
उस्मानाबाद तालुक्यातील जहागिरदारवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत जहागिरदारवाडी यांच्यातर्फे या वर्षापासून गावात प्रथम मुलीचा जन्म झालेल्या मुलीच्या नावे हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस सुरू करण्यात आले आहे आज एक लाभार्थ्यांना त्याचा लाभही देण्यात आला आहे उज्ज्वला आप्पासाहेब शिंदे हे दाम्पत्य पहिले मानकरी ठरले आहेत
यावेळी सरपंच शशिकांत राठोड,उपसरपंच अविनाश बाबा चव्हाण, सदस्य नानासाहेब पवार, दादासाहेब मिसाळ, विलास सुरवसे, अशोक जाधव,अर्जुन रनखांब, शिक्षक कांबळे सर,रणखांब सर,सदस्या सुशीलाबाई चव्हाण,साखरबाई कांबळे, पोलीस पाटील रंजना राठोड,दादासाहेब पौळ, संतोष राठोड, बुबासाहेब पवार,अंकुश गाढवे,अंगणवाडी कार्यकर्त्या ,मदतनीस,तसेच निकिता अविनाश शिंदे उपस्थित होते
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा