कुष्ठधाम येथे प्रजासत्ताक दिन साजरा : देवा ग्रुप फाउंडेशन च्या वतीने अन्नधान्य वाटप
जानेवारी २६, २०२२
0
उस्मानाबाद शहरातील कुष्ठधाम येथे आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी कुष्ठधाम येथे आरोग्य कर्मचारी अवैदूते यांच्या उपस्थित ध्वजारोहण संपन्न झाले व देवा फाउंडेशन च्या वतीने उपस्थित कुष्ठधाम येथील नागरिकांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली व समोरील झोपडपट्टीमध्ये केळी वाटप करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला
या वेळी देवा ग्रुप जिल्हा अध्यक्ष दत्ता माने , मार्गदर्शक सागर शिंदे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख निलेश शिंदे, अण्णा शेलार, शुभम डोंगे, शुभम शेंडगे , अभिजीत शेंडगे , गणू शेंडगे, कृष्णा डोलारे , दत्ता गोने , संकेत हाजगुडे , प्रथमेश कुंभार , निसार सय्यद , आकाश गडदे , सुनील मुडंगे व देवा ग्रुप सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा